भ्रूण प्रत्यारोपण तंत्र गोठ्यापर्यंत नेण्यात ‘एनडीडीबी’ला यश

Bull

अत्याधुनिक तंत्राच्या आधारे दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपणाचे तंत्र थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत नेण्यात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ अर्थात ‘एनडीडीबी’ यश आले आहे. राज्यात आतापर्यंत ५०० जातिवंत भ्रूणपुरवठा करण्यात आला आहे. राहुरीत गोठीत वीर्यमात्रांचे उत्पादन ७५ लाखांपर्यंत नेण्यात शक्य झाले आहे

Read Article

© 2024  Rahuri Semen Station. All Rights Reserved.

Tenders / Jobs